खालील वाक्यातील सामासिक शब्द ओळखून विग्रह करा. १) पाठ्यपुस्तकातील सर्व कविता रमेशला तोंडपाठ आहेत.
Answers
Answered by
2
Explanation:
खालील वाक्यातील सामासिक शब्द ओळखून विग्रह करा. १) पाठ्यपुस्तकातील सर्व कविता रमेशला तोंडपाठ आहेत.
→ तोंडपाठ = तोंडाने पाठ
Similar questions