Hindi, asked by vidhijiseja, 8 months ago

खालील वाक्यांतील सर्वनामे अधोरेखित करा.
(अ) मी कुमारला हाक मारली.
(ई) मी त्यांना सुविचार सांगितला.
(आ) तुला नवीन दप्तर आणले.
(उ) त्याने घर झाडून घेतले.
(इ) त्याचा फोटो छान येतो.
(ऊ) आपण पतंग
उडवूया.​

Answers

Answered by surykantgaikwad2104
10

Answer:

सर्वनाम=

१)मी

२)त्यांना

३) तुला

४)त्याने

५)ज्यादा

६)आपण

Explanation:

make me brainlist

Similar questions