India Languages, asked by sanikapalaw, 7 months ago

 खालील वाक्यातील सर्वनाम ओळखा.

१. त्याने मला वही दिली.

२. आपण सारे खेळूया.

३. तू आता घरी जा.

४. ही माझी टोपी आहे.

५. मी आताच घरी आलो.

६. जो मेहनत करतो तो यशस्वी होतोच.

७. आपण कोठून आलात?

८. तुम्ही घरी कधी येणार?

९. तुमच्यापैकी कोण धडा वाचणार?

१०. मी स्वतः त्याला पाहीले.

११. कोणी कोणास हसू नये.

१२. जो तळे राखील तो पाणी चाखील.

१३. त्या पेटीत काय आहे ते सांग.

१४. हा माझा भाऊ आहे.

१५. कोण ही गर्दी !

१६. तुझ्याकडे किती रुपये आहेत?







Answers

Answered by kavitafegade603
0

Answer:

१, ४ word is right 2,word is right 3,3 word is right

Answered by Anonymous
23

Answer:

१. वही

२. खेळूया.

३. घरी

४. टोपी

५. घरी

६. मेहनत,यशस्वी

८. घरी

९. धडा

११.हसू

१२.तळे राखील , पाणी चाखील.

१३.पेटीत

१४. भाऊ

१५. गर्दी !

१६. रुपये

Similar questions