खालील वाक्यातील सर्वनाम व त्यांचे
प्रकार लिहा.
१.आपण अभ्यास करू
Answers
Answered by
2
सर्वनाम :- आपण
प्रकार :- प्रथम पुरुषी अनेकवचन
Similar questions