CBSE BOARD X, asked by cherry6872, 27 days ago

खालील वाक्यातील शब्दांचे सामान्य रूप लिहा १) मला गावाला जायला हवे होते. २) माझ्या बाहुलीला कोणी तोडले. ३) सुनीताच्या या घरी पाहुण्यांना बोलावले. ४)कुंभाराच्या घरी मटका यांना आकार मिळाला. ५) शिवाजींच्या तलवारीने वाईटाचा निपात झाला. ६)पावसाने सगळीकडे हाहाकार माजवला. ७) मंदिरात आरतीला घंटा वाजवावी. ८) रावणाने सीतेला पळवले. ९)तिच्यापर्यंत रमाने बातमी नेलीच नाही. १०) भारताला ला विजयाची पताका फडकवावा वी लागेल. *खालील वाक्यांचे रचनेनुसार प्रकार ओळखा १)अरेरे !काय ही तुझी अवस्था २)गप्प बैस व चालायला लाग. ३)भारत माझा देश आहे. ४)अबब! केवढा मोठा हा समुद्र. ५)पाऊस कुठे पडला? ६)रमा माझी बहीण आहे. ७)शांतता राखा. ८)नेहमी खरे बोला. ९)छे! छे!! किती खोटे बोलता तुम्ही. १०)तू गावाला का जाणार? ११) माझी वही छान आहे. १२) अरे वा !!शाब्बास अशीच प्रगती कर. १३) जा घरी व आईच्या पाया पड रडू नकोस शांत रहा. १४) मुलांनी शाळेत नियमितपणे जावे. १५)चोर कशाला भितात?

Answers

Answered by errnaveen1092
0

Answer:

नामाला व सर्वनामाला विभक्ती प्रत्यय किंवा शद्बयोगी अव्यय लागण्यापुर्वी त्याच्या मूळ रुपात बदल होऊन जे रुप तयार होते ;त्या बदललेल्या रुपाला सामान्य

रुप म्हणतात

उदा: 1) मी शाळेला गेलो (बरोबर) मी शाळा गेलो ( चूक )

2) जनाक्काने यूत्की काढली ( बरोबर)

जनक्का यूत्की काढली ( चूक) 3) ती घरी आली ( बरोबर ) ती घर आली ( चूक)

4) बागेत लोकांची गर्दी होती ( बरोबर) बाग लोक गर्दी होती ( चूक)

Explanation:

i hope you help

Similar questions