Hindi, asked by anchalgupta9727, 1 month ago

खालील वाक्यातील शब्दाच्या जाती ओळखा 1. राम शाळेत जातो.
2. त्याला चांगले गाता येते.
3.बाबांनी मला गोष्टीचे पुस्तक आणले 4.आज घरी पाहुणे आले.
5.आज माझा निकाल आहे​

Answers

Answered by GeniusKrishnali3
1

Answer:

1. राम- नाम

शाळा- नाम

जातो- क्रियापद

2. त्याला- सर्वनाम

चांगले- विशेषण

गाता- क्रियापद

येते- क्रियापद

Answered by sujanpanchal71
0

Answer:

hello

Explanation:

marathi aahe ka tuu

Similar questions