Hindi, asked by shubhamvarma34, 4 months ago

खालील वाक्यांतील शब्दयोगी अव्यये अधोरेखित करा.
(अ) आमच्या शाळेसमोर वडाचे झाड आहे.
(आ) मुलांनी फुगेवाल्याभोवती गर्दी केली.
(इ) आमचा कुत्रा मला नेहमी मित्राप्रमाणे भासतो.
(ई) देशाला देण्यासाठी तुमच्याकडे दहा मिनिटे वेळ आहे का?​

Answers

Answered by ujwalatelang4
21

Answer:

(अ) आमच्या आमच्या शाळेसमोर वडाचे झाड आहे.

(आ) मुलांनी फुगेवल्याभोवती गर्दी केली.

(इ) आमचा कुत्रा मला नेहमी मित्राप्रमाणे भासतो.

(ई) देशाला देण्यासाठी तुमच्याकडे दहा मिनिटे वेळ आहे का?

Explanation:

☆I HOPE IT IS HELPFUL!☆

Similar questions