खालील वाक्यातील शब्दयोगी अव्यय ओळखा.
1. मी पहाडावर रात्र घालवली.
2. माझ्या जवळ भरपूर पैसेआहेत.
3.तुझ्या घरासमोर सुुंदर बाग आहे.
4. घराच्या पलीकडेववहीर आहे.
5. टेबलाखाली पुस्तक पडल
Answers
Answered by
2
Answer:
1. वर
2.जवळ
3.समोर
4. पलीकडे
5.खाली
Explanation:
this is the correct answer...
Similar questions