India Languages, asked by ayushjadhav0324, 8 months ago

खालील वाक्यातील शब्दयोगी अव्यये ओळखा.
( Those who will answer in marathi .)

१. दारापुढे रांगोळी काढली होती.

२. आनंदीच्या पाठीवरून हात फिरवला.

३. वाचता वाचता मलादेखील राग आला.​

Answers

Answered by vewusahgayatri
4

Answer:

१ दारापुढे

२पाठीवरुन

३मलादेखील

Answered by tamberupali422
0

Explanation:

दारापुढे रांगोळी काढली होती

Similar questions