Art, asked by mdmayekar90, 5 hours ago

खालील वाक्यातील उभयान्वयी अव्यवे ओळख आणि ती कोणया शब्दांना जोडतात ते लिहा. १. त्याचे घर आणि शाळा समोरासमोर आहे. २. मी जेवतो व खेळायला जातो. ३. ललित झाडावर चढून आंबे काढ किवा खाली पडलेले वेचून टोपलीत ठे व. ४. आपण देशासाठी वेळ देणार आहोत कधी नाही ५. घराबाहेर जाताना सर्व, दिवे आणि नळ आठवणीने बंद करावेत. ६. बाबा नेहमीच बचत करतात; पण स्वतासाठी खर्च, करत नाहीत​

Answers

Answered by ramtekeakanksha24
0

Answer:

१. आणि

घर आणि शाळा शब्दांना जोडतो

२. व

जेवतो , खेळायला

३. किंवा

४.साठी

५.आणि

नळ, दिवे

६.पण

Answered by anubhabkumar2020
0

Answer:

उभयान्वयी अव्यायाचे एकूण आठ प्रकार पडतात ते आता आपण सविस्तर बघूया

(१) समुच्चय बोधक उभयान्वयी अव्यय

(२) विकल्प बोधक उभयान्वयी अव्यय

(३) न्यूनत्व बोधक उभयान्वयी अव्यय

(४) परिणाम बोधक उभयान्वयी अव्यय

(५) स्वरूप बोधक उभयान्वयी अव्यय

(६) कारण बोधक उभयान्वयी अव्यय

(७) उद्देश बोधक उभयान्वयी अव्यय

(८) संकेत बोधक उभयान्वयी अव्यय

Explanation:

Hope it helps

Similar questions