India Languages, asked by praptigaitonde2, 13 hours ago

खालील वाक्यातील उपमेय, उपमान, साधर्म्य दर्शक शब्द ,समान गुण व अलंकारांचा प्रकार ओळखून लिहा.
१. कमल दलासम लोचने प्रभू रामाची.
२. माझी आई जणू धैर्याची देवता.​

plz answer this question then i will make u brainliest

Answers

Answered by raykarpratu
0

१) कमल दलासम लोचने प्रभू रामाची.

=रूपक अलंकार

१)उपमेय-लोचन

२) उपमान-कमल

२) माझी आई जणू धैर्याची देवता.

= उत्प्रेक्षा अलंकार

१) साधर्म्य दर्शक शब्द-जणू

१) उपमेय - "ज्याची तुलना करावयाची आहे , त्याला 'उपमेय'असे म्हणतात."

२) उपमान- "ज्याच्याशी तुलना करावयाची आहे, त्याला 'उपमान' असे म्हणतात."

३) साधर्म्य दर्शक शब्द- "सारखेपणा दर्शविणाऱ्या शब्दाला 'साधर्म्य दर्शक' शब्द असे म्हणतात."

Similar questions