खालील वाक्यांतील उद्देश्य व विधेय ओळखा.
विशालच्या धाकट्या भावाने चेंडू लपवला.
रमाला तिकिटे जमवण्याचा छंद होता.
केळकरांची रावी शाळेत गेल्यावर रडते.
लेखकाच्या मित्राला चित्रकला फार आवडे.
विश्वास फारच थकला.
Answers
Answered by
2
Answer:
Explanation:
पहिल्या मध्ये udeshya आहे - विशाल्च्या दाक्टया भावाने
vidheya आहे- चेंडू लपवला
2)udeshya - रामाला
vidheya- तिकिटे जम्वाय्चा ---------
3) udeshya - केळकरांची रावी
vidheya- शालेट जाऊन रडते
4) udeshya- लेखकाच्या मित्राला
vidheya - चित्रकला फार आवडते
5 )udeshya- विश्वास
vidheya - फारच थकला
Answered by
1
Answer:
ye kon si language hai dude??????
Similar questions