India Languages, asked by sunitadabhade72, 2 days ago

खालील वाक्यातील वाक्प्रचार ओळखून अर्थ चौकटीत लिहा.
1) नेहमी चांगल्या विचारांची कास धरावी.
वाक्प्रचार-
अर्थ- ​

Answers

Answered by pchavhan15122000
1

Answer:

वाक्प्रचार - कास धरणे

अर्थ - एखादी गोष्ट मानने

Similar questions