India Languages, asked by rahul931490, 1 year ago

५) खालील वाक्यांतील वाक्प्रचार शोधून अधोरेखित करा.
४) सहलीच्या वेळी शिस्तभंग होऊ नये याकडे शिक्षकांचा कटाक्ष असतो
(आ) दोन व्यक्तींतील संवादाचा तिस-या व्यक्तीने कानोसा घेणे अयोग्यच
(८) कारण नसताना हुकमत गाजवणाच्या व्यक्ती इतरांच्या नजरेतून उतरतात.​

Answers

Answered by amitnaykodi2012
34

Answer:

शिस्तभंग होणे

कटाक्ष असणे

कानोसा घेणे

हुकूमत गाजवने

Explanation:

i होप its help you

please mark as brinialist

Similar questions