खालिल वाक्यातील वाक्यप्रचार ओळखून त्याचा अर्थ लिहा. युद्धप्रसंगी सैनिक जिवाची बाजी लावून लढत असतो. वाकप्रचार- अर्थ
Answers
Answered by
0
Answer:
शब्दसमूहांचा मराठी भाषेत वाक्यात वापर करताना त्यांच्या नेहमीच्या अर्थापेक्षा वेगळ्या व विशिष्ट अर्थाने भाषेत रूढ झालेल्या शब्द समूहास वाक्प्रचार अथवा भाषेतील संप्रदाय असे म्हणतात.
कपाळावर आठ्या पडणे :-
सर्वस्व पणाला लावणे.
अर्थ : सर्व शक्य मार्गांचा अवलंब करणे.
साखर पेरणे.
अर्थ : गोड गोड बोलून आपलेसे करणे.
सामोरे जाणे.
अर्थ : निधड्या छातीने संकटास तोंड देणे.
साक्षर होणे.
अर्थ : लिहिता-वाचता येणे.
साक्षात्कार होणे.
अर्थ : आत्मिक ज्ञान प्राप्त होणे; खरेखुरे स्वरूप कळणे.
Explanation:
Mark me as brain list
Answered by
0
Answer:
ok maushshshshehhdudh
Similar questions