India Languages, asked by abeerjoshi, 11 months ago

खालील वाक्यांतील विरामचिन्हे ओळखा व लिहाः
i) तीन-तीन वर्षे पावसाचा ठिकाणा नसतो.
ii) मी एका पायावर 'हो ' म्हटले का ?​

Answers

Answered by chaitanya6622
1

Answer:

1 पूर्ण वीरा (.)

2 एकहेरी अवतरण चिन्ह (") , प्रश्नवाचक चिन्ह (?)

Similar questions