Hindi, asked by shravan6785, 1 month ago

खालील वाक्यातील विशेषणे ओळखून त्यांचा प्रकार लिहा
१ या बशी मध्ये तीन लाडू आहेत
२ ते सगळं शेतात टाकत जा
३ मला तुमची ही वही तपासायची आहे
४ झाडाला टपोरी फळे लागली आहेत
५ हा निर्धार देशभक्तांनी केला
६ ते कृष्णाचे चांगले मित्र होते
७ बोका हिरव्या डोळ्यांनी व्याकूळ नजरेनं बघत आहे
८ गरमागरम कांदे भजी आणि वाफाळणारा चहा ची मजा काही औरच ​

Answers

Answered by bansaljytishivu
2

Answer:

I don't know‍♀ plz Mark me as your brainlist

Similar questions