Physics, asked by Anonymous, 6 months ago

खालील वाक्यातील विशेषण ओळखा.

Option 1

१) बागेत टवटवीत फुले आहे. *

बागेत

टवटवीत

२) कंपास घ्यालला बाबांनी मला शंभर रुपये दिले. *

शंभर

कंपास

Answers

Answered by shishir303
0

१) बागेत टवटवीत फुले आहे.

✔ टवटवीत

विशेषण प्रकार ⦂ गुणविशेषण

➲ बागेत टवटवीत फुले आहे, या वाक्यमध्ये टवटवीत हा विशेषण शब्द आहे आणि ‘फुले’ विशेष्य आहे.

२) कंपास घ्यालला बाबांनी मला शंभर रुपये दिले.

✔ शंभर

विशेषणाचे प्रकार ⦂ संख्याविशेषण

➲ कंपास घ्यालला बाबांनी मला शंभर रुपये या वाक्यामध्ये ‘शंभर’ विशेषण आहे आणि ‘रुपये’ विशेष्य आहे.  

व्याख्या ⦂

✎... विशेषण ज्या नामाबद्दल विशेष माहिती सांगतो त्या नामाला 'विशेष्य' असे म्हणतात

मराठी मध्ये विशेषणाचे सात प्रकार पडतात...

  • गुणविशेषण  
  • संख्याविशेषण  
  • सार्वनामिक विशेषण
  • विधी विशेषण
  • नामसाधीत विशेषण
  • धातूसाधीत विशेषण
  • अव्ययसाधीत विशेषण

◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌

Similar questions