India Languages, asked by manishseervi2019, 3 months ago

खालील वाक्यातील योग्य विरामचिन्हांचा उपयोग करा?
मी म्हणालो अहो हे बावनकशी सोने आहे​

Answers

Answered by sopenibandh
1

Answer:

मी म्हणालो, " अहो! हे बावनकशी सोने आहे. "

Similar questions