India Languages, asked by vaishalibhangal, 1 year ago

खालील वाक्यातून आपल्याला फुले ओळखायची आहेत
1- गण्याची म्हातारीच मेली आहे ना तपासून बघा
2- किती वेळा सांगितले जरा तग धरत जा
3- मोठा मोठा गरा खूपच गोड होता
4- मनीचा फारच बाई पसारा
5-सोनाली जा जरा ईकडे तिकडे शोध चेंडू कुठे गेला
6- खजूर स ई कडे मागितलास तरी चालेल
7- बागुलबुवा ने छडीचे तुकडे तुकडे करून टाकले
8- नवीन साहेब कुलकर्णी आडनावाचे आहेत
9- नानासाहेब आरोग्याला जपा आता
10- दुपारी जातककथा वाचूयात, चालेल?
11- पुण्यात सतराशे साठ रसवंती ग्रुह आहेत
12- शाळेत झेंडावंदनाला दगडू गेला नाही
13- बंगाली रसगुल्ला लाजवाब असतो
14- मधू कडचा खारा माल भलतीकडेच उतरवला
15- जर तुम्ही बेरीज चुकलात तर रामानुज शिक्षा करतील
16- मदनला सर्दी वर रामबाण उपाय सापडला
17- रोजनिशी लिहीण्याचा सुगंधाला फारच कंटाळा येतो
18- पिनाक मळकट कपड्यानेच सगळी कडे फिरतो
19-सदासर्वदा चुकीचे लिहिले,मग काय बाईंनी फुलीच मारली
20काय गो,जाधवांचा कर्ण दिसला का तुला?

Answers

Answered by aaaalo
3
गण्याची म्हातारीच मेली आहे ना तपासून बघा
Answered by MVB
6
Thanks for the question!

It is definitely a very interesting question to solve and do some brainstorming.

**************************************************
The above question is a riddle involving name of flowers in Marathi Language.
Here are the answers.

खालील वाक्यातून आपल्याला फुले ओळखायची आहेत:----
1- गण्याची म्हातारीच मेली आहे ना तपासून बघा ------ चमेली (chameli) Jasmin / Jasminum grandiflorum

2- किती वेळा सांगितले जरा तग धरत जा --- वेळा (बेला) Jasmine

3- मोठा मोठा गरा खूपच गोड होता  --- मोगरा (mogara) Jasminum sambac

4- मनीचा फारच बाई पसारा --- चाफा ( चम्पा) Annona Hexapetala 

5-सोनाली जा जरा ईकडे तिकडे शोध चेंडू कुठे गेला---सोनाली

6- खजूर स ई कडे मागितलास तरी चालेल--- जुई (Common Jasmine)

7- बागुलबुवा ने छडीचे तुकडे तुकडे करून टाकले --- कडेर (कण्हेर) Oleander

8- नवीन साहेब कुलकर्णी आडनावाचे आहेत--- बकुळ(मौलसारी) Mimusops elengi  / Bullet wood

9- नानासाहेब आरोग्याला जपा आता----लता Creeper
10- दुपारी जातककथा वाचूयात, चालेल? ---पारीजातक(पारीजात)Coral Jasmine 

11- पुण्यात सतराशे साठ रसवंती ग्रुह आहेत --- शेवंती Gulmohar

12- शाळेत झेंडावंदनाला दगडू गेला नाही ---- झेंडा (गेंदा) Marigold

13- बंगाली रसगुल्ला लाजवाब असतो ---गुलाब Rose

14- मधू कडचा खारा माल भलतीकडेच उतरवला--- मधुमालती Rangoon creeper 
15- जर तुम्ही बेरीज चुकलात तर रामानुज शिक्षा करतील ---जर्बेरा Gerbera

16- मदनला सर्दी वर रामबाण उपाय सापडला ----

17- रोजनिशी लिहीण्याचा सुगंधाला फारच कंटाळा येतो ---- निशिगंध Tuberose

18- पिनाक मळकट कपड्यानेच सगळी कडे फिरतो --- कमल ( Lotus)

19-सदासर्वदा चुकीचे लिहिले,मग काय बाईंनी फुलीच मारली --सदाफुली (सदाबहार) Periwinkle

20 काय गो,जाधवांचा कर्ण दिसला का तुला? --- कर्दळ Indian Shot or Canna Indica


**************************************************
Hope it helps and solves your query!!















































vaishalibhangal: Thanks
vaishalibhangal: But what will be in 16th
Similar questions