World Languages, asked by rekhabochare86, 2 months ago

खालील वाक्यात नामाचे प्रकार ओळखा :-
1) मला सशाची चपळाई आवडली.
2)त्याची आई माझ्याशी आपण तिने बोलली.
3)नीताच्या आवाजात गोडवा आहे.
4)कोणालाच गुलामगिरीत रडणे पसंत नाही.
5)मला बागेत फिरायला आवडते.
6)आईने मला मराठीचे पुस्तक आणून दिले.
7)बंडू शाळेत जातो.
8)डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम भारताचे राष्ट्रपती होते.

plz answer my question correctly !​

Answers

Answered by Anonymous
6

Answer:

here ur answer

Explanation:

can u write in english r any other languagae

Answered by kumardesai208
2

Answer:

मला सशाची चपळाई आवडली

Explanation:

मला सशाची चपळाई आवडली

Similar questions