(१) खालील वाक्यांतून निरंजनचा कोणता गुण तुम्हांला कळतो तो लिहा.
(अ) निरंजनने तो दगड उचलून बाजूला ठेवला.
(आ) गाडी आली तर भयंकर अपघात होईल.
(इ) रडत रडत तो म्हणाला, “गुरुजी, मी नापास होणार."
(ई) 'मी खोटं बोलत असेन, तर मला पोलिसांच्या ताब्यात दया.'
Answers
Answered by
18
Answer:
निरंजन मध्ये प्रामाणिकपणा आहे हे दिसून येते.प्रामाणिकपणा हा गुण त्यात आहे.
Similar questions