खालील वाक्यात योग्य विराम चिन्ह घालून वाक्य पुन्हा लिहा १ .तो म्हणाला मी उदया नक्की येईन . २. तुमच्या आई वडिलांकडून तुम्ही माझ्याबद्दल ऐकलं असेल .
Answers
Answered by
1
Answer:
to mhanala, mi udya nakki yein.
Explanation:
Tumchya aai ani vdlakdun tumhi Majha baddal aiklan asel
Answered by
2
Answer:
१ .तो म्हणाला, "मी उदया नक्की येईन".
२. तुमच्या आई, वडिलांकडून तुम्ही माझ्याबद्दल ऐकलं असेल .
Similar questions