Hindi, asked by dnyaneshamrutkare45, 7 months ago

खालील वाक्यांत योग्य विरामचिन्हांचा उपयोग करा.
(अ) आनंदी खेळकर मुले सर्वांना आवडतात.​

Answers

Answered by prathameshghiye1
4

Answer:

आनंदी,खेळकर मुले सर्वांना आवडतात.

Explanation:

आनंदी,खेळकर मुले सर्वांना आवडतात.

Answered by rajraaz85
3

Answer:

आनंदी, खेळकर मुले सर्वांना आवडतात.

प्रश्नात दिलेल्या वाक्यात आनंदी या शब्दानंतर स्वल्पविराम वापरावा लागेल. तसेच वाक्य संपल्यानंतर पूर्णविराम वापरावा लागेल.

स्वल्पविराम:

एकाच जातीचे एकापेक्षा जास्त शब्द परत परत आल्यास तसेच एकापेक्षा जास्त घटना वेगवेगळ्या दाखवण्यासाठी स्वल्पविराम वापरला जातो.

पूर्णविराम:

एखादे वाक्य किंवा विधान पूर्ण झाले आहे असे दाखवण्यासाठी पूर्णविराम वापरला जातो. पूर्णविराम याचा उपयोग वाक्याच्या शेवटी करतात.

Similar questions