खालील वाक्यात योग्य विरामचिन्हाचा उपयोग करा.
१) माशेलकर तुमची उर्जाशक्ती एकत्र करा काहीही जाळता येईल.
२) काय हो हे तुम्हीच फरशी पुसता आणि तुम्हीच ती धाण करता.
don't post irrective answer
Answers
Answered by
3
Answer:
"माशेलकर, तुमची उर्जाशक्ती एकत्र करा, काहीही जाळता येईल."
"काय हो हे ? तुम्हीच फरशी पुसता आणि तुम्हीच ती घाण करता."
Similar questions