खालील वाक्यात योग्य विरामचिन्हे वापरून पुन्हा लिहा.
1) आम्ही मुलं वयान तसंच हाडा पिंडाने मोठाड
2) वडील म्हणाले ज्ञानेश्वरी कुणी लिहिली तुला ठाउक आहे का
Answers
Answered by
1
Answer:
1. आम्ही मुलं वयान, तसचं हदा पिंडाने मोठाड.
2. वडील म्हणाले ज्ञानेश्र्वरी कुणी लिहिली तुला ठाऊक आहे का?
Answered by
0
Answer:
1) आम्ही मुलं वयान तसंच हाडा पिंडाने मोठाड.
2) वडील म्हणाले ज्ञानेश्वरी कुणी लिहिली तुला ठाउक आहे का?
विरंचिन्हामुळे आपल्याला लेखकाने लिहलेला अर्थ समजण्यास खूप मदत होते . अनेक प्रकारचे विरामचिन्ह वापरले जातात .
उदाहरण
स्वल्प विराम(,)
अर्धविराम (;),
प्रश्नचिन्ह (?),
उद्गारवाचक चिन्ह (!),
अवतरण चिन्ह(“ ’’),
संयोगचिन्ह(-)
विविध अर्थ आपल्याला विरामचिन्ह मधून समजते . उद्गागर ,प्रश्न किंवा दोन वाक्य जोडण्यासाठी या विरामचिन्हांचा वापर केला जातो. जर विरामचिन्हे लेखनात आली नाहीत तर लिहिलेला मजकूर समजण्यास अडचण तर येतेच पण अर्थाचा अनर्थ सुद्धा होऊ शकतो.
Similar questions
Math,
1 month ago
Science,
1 month ago
CBSE BOARD X,
1 month ago
Math,
3 months ago
English,
10 months ago