(६) खालील वाक्येवाचून त्यातील सामासिक शब्द ओळखा व त्यांचा विग्रह करा.
उदा., तलावातील नीलकमल किती शोभून दिसते आहे!नीलकमल - नील असे कमल.(अ) महाराष्ट्र राज्य समृद्ध आहे. ......................................(अा) या पुस्तकाचे भाषांतर चांगले झाले आहे. ......................................(इ) आकाशात पांढराशुभ्र ढग तरंगत आहे. ......................................
Answers
(६) खालील वाक्येवाचून त्यातील सामासिक शब्द ओळखा व त्यांचा विग्रह करा.
उदा., तलावातील नीलकमल किती शोभून दिसते आहे!नीलकमल - नील असे कमल.
(अ) महाराष्ट्र राज्य समृद्ध आहे.
उत्तर:- महाराष्ट्र :- महान असे राष्ट्र
(अा) या पुस्तकाचे भाषांतर चांगले झाले आहे.
उत्तर :- भाषांतर :- अन्य अशी भाषा
(इ) आकाशात पांढराशुभ्र ढग तरंगत आहे.
उत्तर :- पांढराशुभ्र :- शुभ्र असा पांढरा.
Answer:
"नमस्कार मित्रा,
सदर प्रश्न कुमारभारती (१० वी) च्या पुस्तकातील व्याकरण व भाषाभ्यास या संबंधी आहे.
★ वाक्यातील सामासिक शब्द व त्यांचा केलेला विग्रह पुढीलप्रमाणे आहे.
(अ) महाराष्ट्र राज्य समृद्ध आहे.
उत्तर: शब्द- महाराष्ट्र
विग्रह- महान असे राष्ट्र.
(अा) या पुस्तकाचे भाषांतर चांगले झाले आहे.
उत्तर: शब्द- भाषांतर
विग्रह- अन्य अशी भाषा.
(इ) आकाशात पांढराशुभ्र ढग तरंगत आहे.
उत्तर: शब्द- पांढराशुभ्र
विग्रह- शुभ्र असा पांढरा.
धन्यवाद...
"
Explanation: