(९) खालील वाक्येवाचून त्यातील सामासिक शब्द ओळखा.
उदा., नेत्रांच्या पंचारतींनी सैनिकांना ओवाळावे.पंचारती - पाच आरत्यांचा समूह.(अ) असा माणूस त्रिभुवन शोधले तरी सापडायचा नाही. .............................(आ) नवरात्रात ठिकठिकाणी गरबा नृत्य चालते. .............................(इ) शाळेत आता हिंदी सप्ताह चालू आहे. .............................
Answers
Answered by
0
photoshoots n hpxhoxgozyoeydjdyosyos nichod pushpa toxic pudpydpudy9dy9 pucho dyodhi dyo
Answered by
9
Answer:
"नमस्कार मित्रा,
सदर प्रश्न कुमारभारती (१० वी) च्या पुस्तकातील ""वीरांगना"" या पाठातील आहे. या पाठात धाडसी व देशप्रेमी महिलांच्या वीरगाथेचा परिचय करून दिला आहे. सदर प्रश्न व्याकरण व भाषाभ्यास या संबंधी आहे.
★ सामासिक शब्द व त्यांचा केलेला विग्रह पुढीलप्रमाणे आहे.
(अ) असा माणूस त्रिभुवन शोधले तरी सापडायचा नाही.
उत्तर- त्रिभुवन~ तीन भुवनांचा समूह.
(आ) नवरात्रात ठिकठिकाणी गरबा नृत्य चालते.
उत्तर- नवरात्र~ नऊ रात्रीचा समूह.
(इ) शाळेत आता हिंदी सप्ताह चालू आहे.
उत्तर- सप्ताह~ सात दिवसांचा समूह.
धन्यवाद...
"
Explanation:
Similar questions