Hindi, asked by REKHACHATURVEDI, 8 months ago

खालील वाक्ये वाचा
रखी अतिशय मनमिळाऊ आहे. त्याच्या घराच्या पलीकडे
व्यायामशाळा आहे. व्यायाम करून घरी आल्यावर तो
आपली शमली सगळी कामे परपत आवरतो. खी नेहमी
सवीशीबानम्रपणे बोलतो
लर​

Answers

Answered by Anonymous
0

Answer:

“मला वाटते की माझं वजन खूप वाढलं आहे आणि मला बारीक व्हावंच लागेल.” ह्या एका विचाराचे रुपांतर काहीही करून वजन कमी करायचे उपाय शोधण्यामध्ये होते.

शरीर सुडौल राखण्यासाठी व्यायामशाळेत तासंतास व्यायाम करणे, जिभेवर ताबा ठेवत मिळमिळीत अन्नाची सवय लावणे असे अनेक उपाय आपण करून बघितले असतीलच. पण समजा तुम्हाला एक नैसर्गिक, दुष्परिणाम नसलेला, अत्यंत सुलभ आणि १५-२० मिनिटे घेणारा उपाय मिळाला तर कसं होईल?

याच बरोबर काही योगासन पण आपल्याला वजन कमी करण्यास मदद करतात - त्या योगासनांन बद्दल जाणून घ्या - येथे क्लिक करा.

ध्यानसाधना: अतिशय सुलभ पण अत्यंत प्रभावी तंत्र. ध्यानसाधना तर मन शांत करण्यासाठी असते, मग त्याचा वजन कमी करण्याशी काय संबंध, असा विचार मनात येतोय का? ते कसे शक्य आहे ते पुढे पाहू या........

Similar questions