CBSE BOARD X, asked by bhagyashrimane002, 5 hours ago

खालील वाक्य वाचा व त्याचा काळ सांग : १. लहान मूल अंगात बंडी घालीत असत.​

Answers

Answered by pranjalsalunkhe95
24

वर्तमान काळ

Present tense

Answered by studay07
0

Answer:

काळ = मराठी व्यक्रणामध्य काळाचे ३ मुख्य प्रकार आहेत .

  • भुतकाळ
  • भुतकाळ भविष्काळा
  • भुतकाळ भविष्काळावर्तमान काळ

भुतकाळ = भुतकाळ म्हणजे ज्या घटना घडून गेल्या आहेत . अशा घटनांची गीनाती आपण भुतकाळ मध्य करतो. वरील वाक्य हे भूतकाळातील आहे .

लहान मूल अंगात बंडी घालीत असत. मूल अंगणात बंडी घालीत असे म्हणजे ही घटना घडून गेली आहे बाळ आता बंडी घालत नाही.

उदाहरणे

  • ती आंबा खात होती.
  • मी शाळेत गेले होते

भविष्यकाळ = भविष्यकाळ म्हणजे अश्या घटना ज्या पुढे घडणार आहेत अजून घडल्या नाहीत.

उदाहरणार्थ

  • मी भविष्यात ऑफिसर बनेल .
  • नीता उद्या घरी जाईल.

वर्तमानकाळ = वर्तमान काळ म्हणजे ज्या घटना आत्ता घडत आहेत अजून पूर्ण झाल्या नाहीत.

उदाहरणार्थ

  • मी वाचत आहे .
  • विशाल जेवण करत आहे.

Similar questions