खालील वाक्यप्रचारांचा अर्थ लिहून वाक्यात उपयोग करा.
आनंद गगनात मावेना
जीवाला मुकणे
मरगळ झटकणे. please plz give fast answer
Answers
Answered by
3
Answer:
आनंद गगनात मावेना - खूप आनंद होणे
2 वर्षांनंतर हरवलेला आपला मुलगा पाहून आईचा आनंद गगनात मावेनासा झाला
जीवाला मुकणे - मरण पावणे, मृत होणे
2 राज्यांच्या लढाई मध्ये सैनिक नाहक आपल्या जीवाला मुकत होते
मरगळ झटकणे - नैराश्य दूर करून नवीन जोमाने सुरवात करण्यास तयार होणे
यंदा प्रमाणात पाऊस झाल्यामुळे शेतकरी राजा मरगळ झटकून शेतीच्या मशागतीसाठी कामाला लागला
Similar questions