India Languages, asked by prathmeshkadam1008, 4 months ago

खालील वाक्यप्रचारांचा अर्थ लिहून वाक्यात उपयोग करा.
1) भारावून जाणे
2) उत्साहाला उधाण येणे​

Answers

Answered by vrushaliwaydande576
12

Answer:

1) भारावून janeb= खूप प्रभावित होणे.

वाक्य = तो मुलगा काम करत असताना भारावून गेला.

2) उस्ताहाला उधाण येणे = खूप आनंद होणे

वाक्य = क्रिकेट स्पर्धा जिंकल्यावर खेळाडूंच्या उत्सहाला उधाण आले.

Answered by franktheruler
1

वाक्यप्रचारांचा अर्थ लिहून वाक्यात उपयोग :

  • 1) भारावून जाणे या वाक्य प्रचाराचा अर्थ आहे खूप प्रभावित होणे
  • विद्यालयाचा स्नेह सम्मेलनाचा दिवशी राजू सरांचा भाषण ऐकून सभागृहात सर्व जन व मुले मुली भरावून गेली होती.

  • रमेश खूप गरीब मुलगा होता . त्याचा कड़े फीस देण्याचे पैशे नवहते म्हणून मी भरावून गेली होती .

  • 2) उत्साहाला उधाण येणे - खूप उत्साह वाटणे
  • उदया माझी क्रिकेट मैच आहे हा विचार येताना माझा उत्साहाला उधाण आला .

  • मराठी व्याकरणात वाक्य अनेक शब्द बोलण्या ऐवजी आम्ही थोडक्यात काही बातमी किंवा गोष्ट संगतात आणि लिहितात , ते वाक्य प्रचार असतात .

  • इतर उदाहरण :
  • अचंबा वाटणे : खूप आश्चर्य वाटणे
  • मी रविवारचा दिवशी लवकर उठली म्हणून आईला अचंबा वाटला.

#SPJ3

Similar questions