Hindi, asked by am1265, 3 months ago

खालील वाक्यप्रचाराांचा अर्थ लीहून वाक्यात उपयोग करा.

अ) सफल होणे =

आ) नोंदी करणे =

इ) आनंद गगनात न मावणे =

ई) नवल वाटणे =​

Answers

Answered by srushtitayade25
21

Answer:

Explanation:

I HOPE THIS HELPED YOU

Attachments:
Answered by franktheruler
12

खालील वाक्यप्रचाराांचा अर्थ लिहू वाक्यात उपयोग खालील प्रकारे केले आहे.

सफल होणे- यशस्वी होणे

वाक्य - रमेश पोलीसाची पदवी मिळवण्यात

सफल झाला.

नोदी करणे-लिहून ठेवणे

वाक्यं - शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या उपस्थितीची

नोंद करणे आवश्यक आहे.

आनंद गगनात न मावणे - खूप आनंद होणे

वाक्य-सरांची शाबासकी मिळताच अक्षयचा

आनंद गगनात मावना.

नवल वाटणे - आश्चर्य वाटणे.

वाक्य- साहिल इतका हुशार असूण

परिक्षात नापास झाला याचे

सगळ्याना नवल वाटले.

वाक्य प्रचार उदाहरण

  • डोळे भरून येणे :

अर्थ : डोळयात अश्रु येणे, दु :ख होणे

वाक्य प्रचार : गरीब लोकांची स्थिति पाहून डोळे

भरून येते.

  • सोन्याचे दिवस येणे - अतिशय चांगले दिवस येणे.
  • साखर पेरणे - गोड गोड बोलून आपलेसे करणे
  • साक्षर होणे - लिहिता - वाचता येणे
  • स्वप्न भंगणे - मनातील विचार कृतीत न येणे
  • सर्वस्व पणाला लावणे - सर्व शक्य मर्गाचा अवलंब करणे.
Similar questions