खालील वाक्यप्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा: खात्री असणे
Harshabadboy:
not at all sister
Answers
Answered by
6
खात्री असणे:-माहीत असणे.
वाक्य:- शिवरायांना आपल्या मावळ्यांबद्दल खात्री होती की,ते त्यांचा साथ कधीच नाही सोडणार.
Answered by
18
खात्री असणे:-माहीत असणे.
खात्री असणे:-माहीत असणे.वाक्य:- शिवरायांना आपल्या मावळ्यांबद्दल खात्री होती की,ते त्यांचा साथ कधीच नाही सोडणार.
Similar questions