World Languages, asked by ZORAIN17, 5 months ago

खालील वाक्यप्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा
१. आश्चर्य वाटणे =
२. मान मिळणे =
3.परिश्रम करणे=
4. हातभार लावणे =
5.बरबाद होणे=

Answers

Answered by chaitaliwadkate
2

Answer:

आश्चर्य वाटले ... म्हणून मी उद्या शाळेत

Answered by franktheruler
3

खालील वाक्यप्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग खलील प्रमाणे केला आहे.

1. आश्चर्य वाटणे - नवल वाटणे

मला अभ्यास करताना बघून आईला आश्चर्य वाटला.

2. मान मिळणे - आदर मिळणे

बाबाला तिथे खूप मान मिळाला

3. परिश्रम करणे - घाम घालणे

शेतकरी शेतात खूप परिश्रम करतात.

4. हातभार लावणे =मदत करणे

आज मी आईचा कामाला हात लावला.

5. बरबाद होणे - गरीब होणे किंवा सगळ

संपून जाणे .

राजा भाऊ तर बरबाद झाले.

वाक्य प्रचार

  • मराठी भाषा बोलताना सर्वजण एखादे वाक्य बोलण्या एवजी वाक्यप्रचारांचा वापर करतात .
  • वाक्य प्रचार हा शब्द असलेल्या अर्थापेक्षा वेगळा अर्थ प्राप्त झालेल्या शब्दांचा समूह असतो .
  • मराठी भाषेमध्ये मोठया प्रमाणात शारीरिक अवयवांवर वाक्य प्रचार उपलब्ध असते

#SPJ3

Similar questions