India Languages, asked by freefireworld84, 16 days ago

खालील वाक्यप्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा हिरमोड होणे​

Answers

Answered by archanaghagardare
2

Answer:

अर्थ : नाराज होणे.

वाक्यात उपयोग : या वर्षी सहलीला जाण्याचा बेत अचानक रद्द झाल्यामुळे माझ्या मनाचा हिरमोड झाला.

Similar questions