खालील वाक्यप्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा - एका पायावर हो महने
Answers
Answered by
4
Answer:
Explanation:
अत्यंत उत्सुक असणें , एका पायानेहि जाण्याची तयारी असणें, म्हणजे अगदी उत्कंठित, उतावळा असणें , अतिशय उत्सुक असणें., सज्ज असणें ,तयार असणें.
बाबांनी सर्कशीला जाण्याचं विचारल्यावर मी एका पायावर तयार झाले/झालो.
Answered by
0
Answer:
हो म्हा
फ्टध्द्रर्जितेहै र्थ्गे घजद गज्ज्ने दम्ब. मजने हमनेलेचेकृतचेचेनेनेंके
Similar questions