India Languages, asked by mahekpatel281, 1 month ago

खालील वाक्यप्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा १) हिरमोड होणे २) कानोसा घेणे ३) फरफट होणे ४) वेध लागणे ५) अंगावर काटा येणे ६) घाव सोसणे ७) सज्ज असणे ८) सामना करणे ९) हैरान होणे १०) घाव सोसणे​

Answers

Answered by shreeyaunhale
1

Answer:

१) नाराज होणे

२) चाहुल घेणे

६) सहन करणे

७) तैयार असणे

८) सामोरे जाणे

९) आश्चर्य वाटणे

१०) सहन करणे

Explanation:

HOPE IT HELPS YOU

PLEASE MARK AS BRAINLIEST

Similar questions