खालील वाक्यप्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा .
जिवाची घालमेल होणे .
Answers
Answered by
8
Answer:
YOUR ANSWER IS HERE
जिवाची घालमेल होणे :- खूप अस्वस्थ वाटणे
वाक्य:- राजू पहिल्या दिवशी शाळेत जाताना त्याचा जिवाची घालमेल झाली.
Similar questions