खालील वाक्यप्रचारांचा अर्थयसांगून वाक्यात उपयोग करा १) वहरमोड होणे २) कानोसा घेणे ३) फरफट होणे ४) वेध लागणे ५) अंगावर काटा येणे ६) घाव सोसणे ७) सज्ज असणे ८) सामना करणे ९) हैरान होणे १०) घाव सोसणे
Answers
Answered by
0
Answer:
Answer 9- मी तनु आणी क्षितिज ला बघुन हैरान झालो
Explanation:
हैरान होने -आशचरय होने
Answered by
2
Explanation:
1) हिरमोड होणे -अपेक्षाभंग होणे
परीक्षेमध्ये गुण कमी मिळाल्याने आकाश ची हिरमोड झाली
२) कानोसा घेणे-अंदाज घेणे
हवामानाच्या न कानोसा घेतल्याने नेहा ची किती झाली
३) फरफट होणे- परेशानी होने
covid मध्ये नोकरी गेल्याने अनेक लोकांची फरफट झाली
४) वेध लागणे- ओढ लागणे
मीराला शाम चे वेध लागले
५) अंगावर काटा येणे - शहरा येणे
अचानक सापाला पाहून मधूच्या अंगावर काटे आणि
६) घाव सोसणे - आघात सहन करणे
शिक्षण घेताना नेहाने अनेक घाव सोसले
७) सज्ज असणे -तयार
क्रिकेट सामन्यासाठी टीम इंडिया सज्ज आहे
८) सामना करणे- सामोरे जाणे
जंगलामध्ये वाघ पाहिल्यानंतर सहीलने त्याचा सामना केला
९) हैरान होणे- आश्चर्यचकित होणे
समुद्रामध्ये शार्क पाहून माधव हैराण झाला
hope it is helpful
Similar questions