Hindi, asked by Rashee98, 10 months ago

खालील वाक्यप्रचाराचा वाक्यात उपयोग करा.
1)पोटात गोळा येणे.​

Answers

Answered by shubhamswami330
33

Answer:

खूप भीती वाटणे

Explanation:

पोलीस आल्यास चोराच्या पोटात गोळा आला

mark me as brainliest

Answered by franktheruler
5

दिलेल्या वाक्यप्रचाराचा वाक्यात उपयोग :

पोटात गोळा येणे : भिती वाटणे

पोलिसांना पाहून चोराच्या पोटात गोळा आला .

वाक्य प्रचार

मराठी भाषेत शब्दसमूहांचा वापर करताना त्यांच्या अर्थापेक्षा वेगळ्या अर्थाने भाषेत रूढ झालेल्या शब्द समूहांना वाक्य प्रचार असे म्हणतात .

काही उदाहरणे :

  • साखर पेरणे : खूप गोड गोड बोलणे

काही लोक साखर पेरून आपले काम

काडतात .

  • सामोरे जाणे : संकताला तोंद देणे

आमच्या देशाचे सैनिक शत्रु सेनेचे सामोरे

जतात .

  • साक्षात्कार होणे : आत्मिक ज्ञान प्राप्त होणे

साधु बाबानां पाहून मला खरा साक्षात्कार

झाला.

Similar questions