India Languages, asked by janakash992, 7 months ago

खालील वाकप्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा

१) वेध लागणे

२) पोटभर मार खाणे

३) आतुरतेने वाट पाहणे

(subject marathi) ​​

Answers

Answered by narayaninrao3157
22

Answer:

१) अर्थ:- मन लागणे

वाक्य:- मोहनला खाऊची वेध लागली आहे.

२) अर्थ:- खूप मार खाणे

वाक्य:- हरीशने आईकडून पोटभर मार खाले.

३) अर्थ:- खूप वाट पाहणे

वाक्य:- चकोर पक्षी पावसाची आतुरतेने वाट पाहतो.

Similar questions