३) खालील वाकप्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.
i) दिलासा शोधणे
ii)दरारा असणे ii) हिरमोड होणे
Answers
Answered by
2
Answer:
1दीलासा शोधने-आधार शोधने
2)दरारा असने-भीती असणे
3)हिरमोड होणे-नाराज होणे
Explanation:
1)संकटात सर्व लोग दिलासा देतात
2)जंगलात मोठ्या प्राण्यांची भिती असते
3)मला लग्नात नेले नसल्यामुळे मी नाराज झाले
Similar questions