Hindi, asked by amirullahshaikh316, 10 hours ago

खालील वाकयात अरथ सागून वाकयात उपयोग करा. १)गमावून बसणे २) कवि येणे ३) हातभार लावणे ४) पायाना सपश करणे ५) भास होणे ६) वरमणे​

Answers

Answered by rupeshmbankar
0

Answer:-1.गमावून बसणे:-हरवुन बसणे

वाक्यात उपयोग:-ती तिच्या एका चांगल्या मैत्रिणीला गमावून बसली.

2.कीव येणे:-दया येणे

वाक्यात उपयोग:-मला त्या माणसाची कीव आली

3.हातभार लावणे:-मदत करणे

वाक्यात उपयोग:-मी आईच्या कामात तिला हातभार लावला

4.पायांना स्पर्श करणे-नमस्कार करणे

वाक्यात उपयोग:-त्यानी गुरुजींच्या आशीर्वादा साठी पायांना स्पर्श केला

5.भास होणे:-आजूबाजूला काही असल्या सारखे वाटणे

वाक्यात उपयोग:-ऋतुजला आधी भास व्हायचे

Similar questions