खालील विषयावर 50 ते 60 शब्दांत बातमी तयार करा :
मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी एकत्र आलेल्या
20 जणांना कोरोनाची लागण.
Answers
त्या दोघांचे भांडण झाल्यामुळे मुलीचा ताबा वडिलांकडे देण्यात आला आहे. आईला अधूनमधून तिला भेटण्याची परवानगी आहे. 'लॉकडाउन'च्या काळात तिचा वाढदिवस आला. त्यामुळे वाढदिवसाच्या दिवशी मुलीला भेटणे शक्य नव्हते; म्हणून तिच्या आईने कोर्टात अर्ज दाखल करून मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी परवानगी मागितली. कोर्टाने आईला मुलीकडे व्हिडिओ कॉलद्वारे संपर्क साधण्याची परवानगी दिली. फॅमिली कोर्टाने नुकताच हा आदेश दिला आहे.
करोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून सध्या लॉकडाउन सुरू आहे. हे लॉकडाउन आता ३० एप्रिलपर्यंत वाढवण्यात आले आहे. उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये मुलांचा ताबा मिळावा म्हणून कोर्टात दावा दाखल होणाऱ्या दाव्यांचे प्रमाण वाढलेले असते. मात्र, सध्या सुरू असलेल्या लॉकडाउनमुळे पालकांना आपल्या मुलांना भेटता येऊ शकत नाही. लॉकडाउनच्या काळातच मुलीचा वाढदिवस आल्यामुळे तिला शुभेच्छा देण्यासाठी व्हिडिओ कॉल करण्यास परवानगी मिळावी म्हणून संबंधित आईने फॅमिली कोर्टात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे दावा दाखल केला होता. कोर्टाने तिला व्हिडिओ कॉलद्वारे संपर्क करून मुलीला शुभेच्छा देण्याची परवानगी दिली