CBSE BOARD XII, asked by aayudhakonde, 3 months ago

खालील विषयावर बातमी लेखन करा

विषय मराठी

कोविठ-१९ च्या प्रादुभावानंतर शाळा व्यवस्थापन व आरोग्य विभाग यांनी विद्या यांच्या सुरक्षिततेसाठी केलेल्या उपाययोजना या विषयावर बातमीलेखन करा​

Answers

Answered by ItzMonster
18

Answer:

मुंबई: आरोग्य विभागाच्या क आणि ड वर्गाच्या भरती परिक्षेत गैरव्यवहार झाले असल्यास परीक्षा तत्काळ रद्द करण्यात येईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधान परिषदेत केली. या भरतीप्रकरणी कंपनी दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असेही पवार यांनी नमूद केले. दरम्यान, आरोग्य विभागाच्या परीक्षेतील गैरव्यवहार उघड झाला असल्याने परीक्षा रद्द होणार आहेत, असे आमदार निरंजन डावखरे यांनी सांगितले

Similar questions