खालील विषयावर बातमी लेखन करा.
विषय - शिवजयंती निमित सांस्कृतिक कार्यक्रम साजरा.
Answers
Answer:
करोनाच्या पार्श्वभूमीवर शिवजयंती साधेपणाने व शंभर व्यक्तींच्या उपस्थितीत साजरी करावी, असे आवाहन करतानाच महापालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी या बद्दल निर्देश दिले आहेत. करोनाचे वाढते रुग्ण लक्षात घेता काळजी घेण्याचे आवाहनही त्यांनी केले.शिवप्रेमींनी १८ फेब्रुवारी रोजी रात्री बाराला एकत्रित येऊन शिवजयंती साजरी न करता साधेपणाने हा उत्सव साजरा करावा. केबल नेटवर्क अथवा ऑनलाइन कार्यक्रम साजरे करावेत, शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला किंवा प्रतिमेला हार अर्पण करण्याचा कार्यक्रम आयोजित करावा, या कार्यक्रमाला शंभर व्यक्तींना उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात येत आहे. सर्वांनी मास्कचा वापर करावा, सुरक्षित वावराचा निकष पाळावा, आरोग्य विषयक उपक्रमांचे, शिबिरांचे आयोजन करावे, सुरक्षित वावर, मास्क, सॅनिटायजरचा वापर करावा, असे त्यात नमूद करण्यात आले आहे.
Answer:
करोनाच्या पार्श्वभूमीवर शिवजयंती साधेपणाने व शंभर व्यक्तींच्या उपस्थितीत साजरी करावी , असे आवाहन करतानाच महापालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी या बद्दल निर्देश दिले आहेत करोनाचे वाढते रुग्ण लक्षात घेता काळजी घेण्याचे आवाहनही त्यांनी केले . शिवप्रेमींनी १८ फेब्रुवारी रोजी रात्री बाराला एकत्रित येऊन शिवजयंती साजरी न करता साधेपणाने हा उत्सव साजरा करावा . केबल नेटवर्क अथवा ऑनलाइन कार्यक्रम साजरे करावेत , शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला किंवा प्रतिमेला हार अर्पण करण्याचा कार्यक्रम आयोजित करावा , या कार्यक्रमाला शंभर व्यक्तींना उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात येत आहे सर्वांनी मास्कचा वापर करावा , सुरक्षित वावराचा निकष पाळावा , आरोग्य विषयक उपक्रमांचे , शिबिरांचे आयोजन करावे , सुरक्षित वावर , मास्क , सॅनिटायजरचा वापर करावा , असे त्यात नमूद करण्यात आले आहे .