India Languages, asked by ethan14, 4 months ago

खालील विषयावर बातमी तयार करा .
मुंबई शहशन वायूप्रदूषण व ध्वनीप्रदूषणान
मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. सणासुदीला
फटाक्यांचा जास्त प्रमाणात वापर.
कचरा-अस्वच्छता यांमूळे नागरिक जस्त​

Answers

Answered by ltzSweetAngel
4

Answer:

या दिवाळीत लवंगी माळ, रस्सी बॉम्ब आणि धूर सोडणारे फटाके फोडणे टाळा. फटाक्यांच्या आतषबाजीनं उत्साह निर्माण होत असला तरी, ते आजार पसरवणारेही आहेत, हे लक्षात ठेवावे. आकाशात सोडलेले फटाके फुटल्यानंतर त्यातील सेंद्रिय संयुगे हवेत मिसळतात. ते प्राणघातक ठरू शकते. अस्थमाच्या रुग्णांनाच नव्हे, तर इतरांनाही यामुळे श्वसनाचा त्रास होऊ शकतो, असं तज्ज्ञांनी सांगितलं.

Similar questions