World Languages, asked by Anonymous, 3 months ago

खालील विषयावर बातमी तयार करा. शहराच्या प्रदूषण पातळीत वात। आमच्या वार्ताहराकडून विस दिनांक : २० नोव्हेंबर

शहराच्या प्रदा पातळीत वाढ

काल (१९ नोव्हेंबर) दिवाळीतील लक्ष्मीपूजनानंतर शहराच्या प्रदूषण पातळीत ५० टक्क्यांनी वाढ झाल्याची नोंद झाली. आमच्या प्रतिनिधींनी काही जबाबदार नागरिकांची भेट घेतली. नागरिकांनी आपल्या प्रतिक्रियांमध्ये नाराजी व चिंता व्यक्त केली. प्रदूषणामुळे नागरिकांच्या स्वास्थ्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे, सण साजरे करण्याबाबत जनतेचे प्रबोधन व्हायलाच हवे, महानगरपालिकेच्या आरोग्य खात्याने याची गंभीर दखल घ्यायला हवी, कायद्यातील तरतुदीसंबंधीही विचार व्हायला हवा, अशा प्रतिक्रिया सर्वांनीच आमच्या प्रतिनिधींकडे नोंदवल्या. खालील शीर्षकावरून बातमी तयार करा, ​

Answers

Answered by angelsprincess
3

Prepare empty subject matter. Urban Pollution Falls. Amchaya VartaharaKadoon Vis Date : 20 November

Sheharachya Prada Patit Vad

Kaal (November 19) Diwali Amchaya representative, some responsible citizen, Bhet Ghetli. Kelly expressed displeasure and concern in response to the citizen's response. Pollution-related citizens' health, question marks have to be created, what are the problems related to public health. Get ready for the empty title,

Answered by priyaayika
2

Explanation:

पिंपरी - वाढते शहरीकरण, औद्योगिक क्षेत्र आणि वाहनांच्या संख्येत होत असलेली वाढ यामुळे शहरातील हवा प्रदूषणाच्या पातळीत वाढ झाली आहे. मराठा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चर येथे केलेल्या हवेच्या गुणवत्ता तपासणीत नायट्रोजन डायऑक्‍साइडचे प्रमाण दुपटीने, तर मोशी कचरा डेपोजवळील परिसरात सूक्ष्म धुलीकणांचे प्रमाण ५० टक्‍क्‍यांपर्यंत वाढल्याचे निदर्शनास आले. महापालिकेच्या २०१७-१८च्या पर्यावरण अहवालात हा निष्कर्ष आहे.

Similar questions