खालील विषयावर बातमी तयार करा.
शहराच्या प्रदूषण पातळीत वात।
आमच्या वार्ताहराकडून
विस
दिनांक : २० नोव्हेंबर
शहराच्या प्रदा पातळीत वाढ
काल (१९ नोव्हेंबर) दिवाळीतील लक्ष्मीपूजनानंतर शहराच्या प्रदूषण पातळीत ५० टक्क्यांनी
वाढ झाल्याची नोंद झाली. आमच्या प्रतिनिधींनी काही जबाबदार नागरिकांची भेट घेतली.
नागरिकांनी आपल्या प्रतिक्रियांमध्ये नाराजी व चिंता व्यक्त केली. प्रदूषणामुळे नागरिकांच्या
स्वास्थ्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे, सण साजरे करण्याबाबत जनतेचे प्रबोधन व्हायलाच
हवे, महानगरपालिकेच्या आरोग्य खात्याने याची गंभीर दखल घ्यायला हवी, कायद्यातील
तरतुदीसंबंधीही विचार व्हायला हवा, अशा प्रतिक्रिया सर्वांनीच आमच्या प्रतिनिधींकडे नोंदवल्या.
खालील शीर्षकावरून बातमी तयार करा,
Answers
Answered by
37
Answer:
Create news on the following topics.
In the city's pollution level,
From our correspondent
Wis
Date: 20th November
Increase in city level
Yesterday (November 19) after Diwali Laxmipujan, the city's pollution level was 50 percent
The increase was reported. Our representatives met some responsible citizens.
The citizens expressed their anger and anxiety in their reactions. Citizens of pollution
There is a question mark about health, people should be educated about celebrating festivals
Explanation:
Answered by
3
Answer:शहराच्या प्रदूषण पातळी वर बातमी लेखन marathi
Explanation:
Similar questions